Valentine's Day Wishes in Marathi: व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे व्यक्त करा तुमचे अव्यक्त प्रेम!

Top Ads Here

Valentine's Day Wishes in Marathi: व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status द्वारे व्यक्त करा तुमचे अव्यक्त प्रेम!

14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे निमित्त प्रत्येकाला वाटतं की आपण जोडीदाराला असा काही मेसेज पाठवावा की त्याच्या हृदयाच्या तारा छेडल्या जातील, त्याचं मन आनंदून जाईल, श्वासांमध्ये एक गाणं वाजू लागेल आणि डोळे सांगून जातील की तू जे म्हणालास किंवा म्हणालीस ते थेट माझ्या हृदयापर्यंत पोहचलं आहे. अशा परिस्थितीत या काही सुंदर मेसेजेस, चारोळ्या आणि शायरीच्या माध्यमातून तुम्ही मनमोकळेपणे आपल्या प्रेमासमोर व्यक्त होऊ शकता.

Happy Valentine's Day 2021 Wishes आपल्या जोडीदाराला काय संदेश पाठवावा ज्यानेकरून त्याला किंवा तिला आपल्या मनातील भावना कळतील असा प्रश्न अनेकांना पडला असेल. अशांसाठी मराठीतून खास व्हॅलेंटाईन डे दिवसाचे शुभेच्छा संदेश


तुझे माझे नाते असे असावे

जे शब्दांच्या पलीकडे एकमेकांस उमगावे

कितीही एकमेकांपासून दूर असलो तरी

मनाने कायम एकमेकांच्या जवळ असावे

Happy Valentine's Day

Valentine's Day Wishes in Marathi (Photo download) 


प्रेमाचा अर्थ कधी कळलाच नव्हता

जेव्हा तू माझ्या आयुष्यात नव्हता

प्रेमाचा अर्थ तेव्हा कळाला

जेव्हा तू मला मिळाला

हॅप्पी व्हॅलेंनटाईन डे!

Valentine's Day Wishes in Marathi photo

तुझ्यासारखा जोडीदार आयुष्यात आल्याने

मनातल्या राजकुमाराचे स्वप्न झाले साकार

आज व्हॅलेंटाईन डे दिवशी

करते मी तुझ्या प्रेमाचा स्विकार

Happy Valentine's Day

Valentine's Day Wishes in Marathi

मग कसे वाटले आमचे शुभेच्छा संदेश? प्रत्येक प्रेमवीराच्या मनाचा विचार करुनच हे खास संदेश बनविण्यात आले आहेत. या शुभेच्छांच्या माध्यमातून तुमच्या प्रिय व्यक्तीस हा दिवस कायम स्मरणात राहिल आणि तुमच्या मनात त्याच्याविषयी असणारी प्रेमरूपी भावना त्याच्यापर्यंत पोहोचेल.
h
Tags:
Happy Valentine's Day 2021 Messages,happy valentines day ,Valentine's Day 2021,Valentine's Day 2021 Greetings,Valentine's Day 2021 Messages,Valentine's Day 2021 Wishes,Valentine's Day Messages,Valentine's Day Wishes in Marathi,Valentine’s Day Wishes ,Valentines Day,व्हॅलेंटाईन डे 2021,व्हॅलेंटाईन डे च्या मराठी शुभेच्छा,व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा ,हॅप्पी व्हॅलेंटाईन डे